Kitakanashake saga?

roha konata aahe aani tyasathi konate kitakanashake vaparavi saga

योगेश जी झाली उकरून पहा हुमणी असेल

हुमणी कीड पिकाच्या मूळ कुरतुडून खाते ,त्या मुळे पाने हळू हळू पिवळी पडतात आणि सुकून जातात.

हुमणी नियंत्रणासाठी ठिबकद्वारे एकरी एक किलो मेंटरायझीयम अनिसिपोली @200 लिटर पाण्यात मिसळून वातावरणामध्ये आद्र्रता असताना सोडावे.

हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता क्लोरो 50% एकरी @500 ml/200 लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे संध्याकाळी 6-च्या नंतर सोडावे.