Kidrog

kid

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली आहे
खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली
3) इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली. किंवा डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@३ मिली
वरील सर्व मात्रा प्रति दहा लिटर पाण्यासाठी देण्यात आलेली आहे.