Kidnadhak

kidpdli aahe ya athi kay krave

सध्या चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे नियंत्रण करिता Ethion ५०%@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.