Kida

किड्यावर औषध

1 Like

हे मित्र किटक आहे. लेडी बर्ड बीटल (ढाल कीड) आहे. फुलकिडे, मावा,तुडतुडे व पांढरी माशी अशा शत्रू किडीवर आपली उपजीविका करतात.

मित्र किड आहे