Kid

सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. उपाय सांगा.

सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत करडे ढेकूण किडीमुळे पानांवर छिद्रे दिसत आहे. पाऊस जास्त असल्यास या कीडीचे प्रादुर्भाव कमी होऊन जातो.

व्यवस्थापन:
क्लोरोपायरीफॉस ५० %SC + सायपरमेथ्रीन ५ % **(**हमला ) @२० मिली + निंबोळी अर्क @40 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.