मावा आहे.
| १) | व्हर्टिसिलियम लेकॅनी @५० मिली/१०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी |
|---|---|
| २) | रस शोषक किडीने आर्थिक नुकसानची पातळी ओलांडल्यास (५मावा/पान) तर खालीलशिफारसी प्रमाणे फवारणी करावी. |
| ३) | फ्लोनिकमाईड ५०% (उलाला) @५ ग्रॅम किंवा थायमेंथॉक्झाम २५%(अॅक्ट्रा) @५ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३०%(रोगर) @३० मिली किंवा असिफेट ७५% एसपी (असाटाफ)@ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
