Kid

kharab pane

लाल कोळी व पानावरील करपा रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता एथिओन ५०% @२० मिली + ब्लू कॉपर @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.