एरंडी पिकावरील उंटअळी आहे.
नियंत्रणाचे उपाय
१) अळीग्रस्त फांदी वेचून नष्ट करावी.
२) सोयबीन पिकाशेजारील एरंडीचे सापळा पिक काढून नष्ट करावी.
३) किडीची प्रादुर्भावाची तीव्रता कमी असल्यास फवारणीची आवश्यकता नाही.
४) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी (मिसाईल)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.