Kid

zadavar kid ahi upai saga

1 Like

सीताफळ वर अल्प प्रमाणात किडीचे प्रादुर्भाव होत असतो.
त्यात पिठ्या ढेकूण एकच असू शकते.
सध्या तरी पानावर अथवा इतर ठिकाणी कीड दिसत नाही.