Kid

kid aahe konta rupay krava

सध्या पाने खाणारी अळीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.