Kid

kud ashe konra upay katava

पाने खाणाऱ्या अळी, मावा, उंटअळी व चक्री भुंगा एकात्मिक कीड नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.