Kid

kuda aahe kinta upyavkeava

सोयाबीन पिकावर #मावा व चक्री भुंगा या किडीचे लक्षणे आढळत आहे.
दोन्ही कीड एकात्मिक नियंत्रण करिता आलिका @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.