Kid

kid sahe konta upay krava

पाने खाणारी अळी व इतर रस शोषण करणारी कीड नियत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.