Kid

kid ashe kinta pya krava saga

सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
फवारणी करताना एक काळजी घ्यावी शरीरपूर्ण कापडाने झाकलेले असावे. उघड्या हातावर किंवा पायावर खोबरेल तेल लावावे.