Kid

kid ashe konta pay jrava

सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
अधिक माहिती करिता कीड व रोग लायब्ररी चा वापर करावा.