soyabin var kid aahe konta upay krava
रिमझिम पावसामुळे सोयाबीन वर मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% (अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.