तूर वर काय उपाययोजना कराव्यात
तूर पिक ५५-६० दिवसाच्या अवस्थेत असेल तर शेंडे खुडणी करून घ्यावी त्याने तूर ची फांद्याची संख्या वाढून २० % उत्पादनात वाढ होईल.
खत व्यवस्थापन
एकरी @५० किलो डीएपी खत मातीत मिसळून द्यावे.
पाने गुंडाळणारी अळी असेल तर ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळीने फारसा काही नुकसान होत नाही.