Kid

सोयाबीन वर कीड आहे त्यावर उपाययोजना काय आहे

सोयाबीन वरील रस शोषक कीड व पाने खाणारी कीड नियंत्रण करिता अलिका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून त्याप्रमाने पुढील नियोजन करावे.