soybin var kid padali aahe
सध्या सगळीकडे समाधान पूर्वक पावसाचे अंदाज आहे अशात मावा व पाने खाणारी अळीचे प्रादुर्भाव होऊ शकतो
सोयाबीन वरील रस शोषक कीड व पाने खाणारी कीड नियंत्रण करिता अलिका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.