Kid

soyabin var mava padala aahe

सोयाबीन वरील रस शोषक कीड ( मावा ) व पाने खाणारी कीड नियंत्रण करिता अलिका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.