Kid

kid ashe konta upya krava

सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे व थोड्याफार प्रमाणात पाने खाणाऱ्या अळी दिसत आहे. नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + ०.०.५० @५० ग्रॅम किंवा ०.५२.३४ @५० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिक ५० % शेंगा भरणी अवस्थेत २%व DAP खताची फवारणी केल्यास दाने भरण्यास व वजन वाढण्यास मदत होईल.