Kid

kid aahe konta upay krava

पाने खाणारी अळी व चक्री भुंगा नियंत्रण करिता कोरजण @३ मिली किंवा फेम १० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.