Kid

kid pdli ashe. kobra upay krava

सोयाबीन वर पाने खाणारी अळी व चक्री भुंगा कीड नियंत्रण करिता टाकुमी @१० ग्रॅम किंवा कोरजन @३ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.