Kid

soyabean vr kid pdli aahe konta upay krave

सोयाबीन वरील पाने खाणारी अळी व चक्री भुंगा नियंत्रण करिता २ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (** अॅँप्लीगो )** @ १० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @ २० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.