Kid

kid pdli aahe kobta upys krava

सध्या मावा,चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळी या किडीचे प्रादुर्भाव आहे. नियंत्रण करिता अलिका ( Thiamethoxam (12.6%) + Lambda cyhalothrin (9.5%) ZC )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील कीटकनाशक फवारणी करताना पूर्ण अंगभरून कपडे घालावे. हातावर व पायावर खोबरेल तेल लावावे.
वरील कीटकनाशक शरीरावर पडल्यास चंनचन होते.