Kid

kid pdli aahe konta upay krava

सध्या मावा,चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळी या किडीचे प्रादुर्भाव आहे. नियंत्रण करिता अम्प्लीगो ( Chlorantraniliprole (10 %)+ Lambdacyhalothrin (5%) ZC.)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील कीटकनाशक फवारणी करताना पूर्ण अंगभरून कपडे घालावे. हातावर व पायावर खोबरेल तेल लावावे.