Kid

kid pdli ashe konta upay krav

ध्या मावा,चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळी या किडीचे प्रादुर्भाव आहे. नियंत्रण करिता अलिका ( Thiamethoxam (12.6%) + Lambdacyhalothrin (9.5%) ZC )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.