Kid

kid aahe konte upay krava

मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ % +लॅमडा सायलोथ्रीन ९.५% झेडसी (अलीका) @१० मिली किंवा फ्लोनिकअमाइड ५०% (उलाला)@५ ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ % @५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.