Kid

syabinvar कीड ओढली आहे कोणते उपयोग krava

सध्या सोयाबीन पिकावर चक्री भुंगा पाने खाणारी अळी व उंट अळी या किडीचे प्रादुर्भाव दिसत आहे.
नियंत्रण करिता ethion ५०%@२० मिली/२० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.