Kid

syabin kgpup pivli pfli aahe konte upsukrava

शेतात पाणी साचलेले असेल तर पाणी काढून देण्याची सोय करावी.
फवारणी मधून १९:१९:१९@५० ग्रॅम+ अमिनो एसिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.