Kid

khat Sani phavanik krachi

सध्या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव चक्री भुंगा किडीचे प्रादुर्भाव होऊ शकतो.
पाने खाणाऱ्या अळीसाठी नियंत्रण करिता
एकरी @१० कामगंध सापळ्यांचा वापर करावा व तसेच एकरी @१ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
किडींच्या नियंत्रणासाठी
Emamectin Benzoate ( Proclaim) @१० ग्रॅम+ टाटा बहार@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.