Kid vivtapn

pik pvle ashe kay upay una ktavi

सतत पाऊस पडत असल्याने पिके पिवळी पडत असेल. शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्याची सोय करावी. १९:१९:१९ @५० ग्रॅम + फेरस सल्फेट @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.