Kid vishti mhiti

konte upya yojna saga

सोयाबीन वर सध्या पाने खाणारी अळी व चक्री भुंगा या किडीची लक्षणे आहेत नियंत्रण करिता Ethion 40%+ Cypermethrin 5%*( रिमझिम )@२५ मिली किंवा
Chlorantraniliprole (10%) + Lambdacyhalothrin (5%) Zc (Ampligo) @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकांची अतिरिक्त वाढ झालेली असेल तर लीहोसीन किंवा चमत्कार ची फवारणी करावी.