फुलकिडचे लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापित करावी. फुलकिडे व पांढरी माशी या रसशोषक कीड नियंत्रण करिता फिप्रोनील ५% @४० मिली + असाटामाप्राईड २०% एसपी ५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.