तुम्ही कोणत्या जातीची लागवड केलेली आहे जातीनुसार फळधारनेचा कालावधी ठरलेला आहे.
लागवडीनंतर 10 ते 12 महिन्याच्या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो. बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्यास 14 महिने लागतात