सोयाबीन (kds992)

लागवड 10 डिसेंबर 2022 वाढ होत नाही

रब्बी सोयबीन पेरणीसाठी १० जानेवारीनंतर पोषक वातावरण असते. लवकर पेरणी केलेल्या पिकांत थंडीमुळे वाढ कमी होते.
शेतात संध्याकाळी किंवा सकाळी गवत पेटवून धूर करावे.
१०-१२ दिवसाच्या अंतराने १९:१९:१९ @१०० ग्रॅम + अमिनो असिड (इसबिओन/अम्बिषन/टाटा बहार)@४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयबीन पिकावर फुलोरा असस्थेत पिवळा मोसाईक व्ह्यायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
नियंत्रण करिता आताच शेतात ठिकठिकाणी चिकट सापळे प्रस्थापीथ करावे. रस शोषक किडीचे नियंत्रण करावे.