KD Sagar Mota hone Sathi jhadana kay Dave

banana

केळी पिकात सुरुवातीपासूनच खत व्यवस्थापन केल्यास त्याचा फायदा घड उतरताना होतो.
आता घड काढणीला आलेली आहे, व काही प्रमाणात परीपक्व न झालेली पिकात विद्रावे खताचे व्यवस्थापन करावे.

व्यवस्थापन:
१) वाळलेला पालापाचोळा काढून कुट्टी करावी त्यामुळे बाहेत हवा खेळती राहील.
२) फळांची साईज वाढीसाठी ०.०.५० @५ किलो किंवा ०.५२.३४@५ किलो/एकरी या प्रमाणात घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.