मग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता आहे. १) त्वरित फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये (अॅग्रोमीन मॅक्स) @२ ग्रॅम/लिटर + अमिनो अॅसिड @३ मिली/ लिटर या प्रमाणत घेऊन फवारणी करावी.