पाट पाण्याने पाणी व्यवस्थापन केल्याने माती वाहून गेली आहे, त्यामुळे पात आडवी पडली आहे.
शक्य झाल्यास स्प्रिंकलर किंवा रेनपाईपणे पाणी व्यवस्थापन करावे.
खत व्यवस्थापनात कॅल्चियम + बोरॉन @२० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शक्य झाल्यास गरजेनुसार अधून- मधून बुरशीनाशकाची फवारणी करावी.