एरंडी वरील उंटअळी आहे.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास (१ अळी/मिटर)
शेंगाभरणी अवस्थेत शेंगा पोखरणारी अळी व उंटअळीच्या एकत्रित नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी (मिसाईल, प्रोक्लेम, ईम- १ )/ १० ग्रॅम किंवा क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.