Karpe roge padle

jast panyamule ale pik karaoke yachi aaushad konte marave

2 Likes

जमिनी मधून सुडोमोनास flurenses @१ लिटर २०० लिटर पाण्यात मिसळून drip ne soda किंवा ट्रायकोड्रामा व्हिरिडी एकरी २ लिटर ठिबक द्वारे सोडावे, फवारणी मधून streptocyclin ३ ग्रॅम सोबत ब्लू कॉपर ( कॉपर ऑक्सी क्लोराईड ५०% wp)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.