Kapush kat badal mahiti

kapush pik la dusara doj
kaht deyche ahe tar konte deve sanga

बी. टी. संकरित वाणाकरिता प्रति हेक्टरी
पेरणीच्या वेळी २० ः ५० ः ५०
याप्रमाणे १०० किलो डीएपी + १०० किलो एमओपी किंवा १०० किलो २०ः२०ः०० +
२०० किलो एसएसपी + १०० किलो एमओपी किंवा ५० किलो युरिया + ३०० किलो
एसएसपी + १०० किलो एमओपी किंवा २५० किलो १० ः २६ ः २६

पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० ः ०० ः ०० याप्रमाणे १०० किलो युरिया, पेरणीनंतर
६० दिवसांनी ४० ः ०० ः ०० याप्रमाणे १०० किलो युरिया द्यावा.
एकूण १०० ः ५० ः ५०

बी. टी. संकरित वाणाकरिता (बागायती) प्रति हेक्टरी
पेरणीच्या वेळी २५ ः ६५ ः ६५
याप्रमाणे १५० किलो डीएपी + १२५ किलो एमओपी किंवा १२५ किलो २०ः२०ः०० +
२५० किलो एसएसपी + १२५ किलो एमओपी किंवा ५० किलो युरिया + ४०० किलो
एसएसपी + १२५ किलो एमओपी किंवा २५० किलो १० ः २६ ः २६

पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० ः ०० ः ०० याप्रमाणे १२५ किलो युरिया आणि
पेरणीनंतर ६० दिवसांनी ५० ः ०० ः ०० याप्रमाणे १२५ किलो युरिया द्यावा.
एकूण १२५ ः ६५ ः ६५

From Dr. Nitin Kumbhar