kapsache bhav vadhtil ka
निश्चित सांगता येत नाही बाजारभाव आहे शेवटी कमी जास्त होतच राहतात ,पण एकंदरीत कापसाचा उत्पादनात खूप मोठी घट होताना दिसत आहे. विदर्भात बोंड सड आणि लाल्या रोगामुळे केवळ एकरी २ ते ३ क्विंटल कापूस निघत आहे. त्यामुळे डिसेंबअखेर किंवा जानेवारी मध्ये भाव वाढतील असा अंदाज आहे.