Kapus

कपासी पिकावरती माव्याचा प्रादुर्भाव

रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसेलियम लेकॅनी ७५ मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर थायामेथोक्‍झाम २५% डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.