संभाजी जी पिकाची परिस्थिती एकदम मस्त आहे फवारणी ची सध्या आवश्यकता वाटत नाही.
फवारणी करायची असेल तर मग बुरशीनाशक Abic ( Moncozeb ७५%), Antracol (प्रोपिनेब ७०%)@३० ग्रॅम सोबत बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
या मुळे पाने करपणार नाही , आणि धुक्यामुळे पाते गळ होणार नाही.
आणि लगेच ५-६ दिवसांनी Acetamapride २०%sp@५ ग्रॅम आणि ०:५२:३४ @५० ग्रॅम ची प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
mancobez आणि propineb एकत्र वापरता येईल का
दोन्हीं पैकी एक चालेल दोन्ही एकच काम करणार आहे तर उगाच खर्च नको वाढवू
