Kapshi

कापूस पिवळा पडला असे

दत्ता जी सतत च पाऊस आणि जमिनीत साचलेले पाणी तसेच दर दोन दिवसांनी धुक पडत आहे त्यामुळे पिवळी पडत आहे.

फवारणी करता येईल का सध्या अवस्थेत.

श्री तुलसी व imcचे अॅग्रो बुस्टर या औषधांची फवारणी करावी सहा दिवसांत 100% फरक पडेल.तुमचे गाव सांगा .म्हणजे ही औषधी उपयोग व imcचे अॅग्रो बुस्टर कसे कसे कुठे मीळेल ते सांगेन काॅल 8308500504