Kapshi

kapshi karb zale aahe

दत्ता जी खूप जास्त प्रमाणात असेल आणि फवारणी करता येत असेल तर Pyroclostrobin २०%(headline)@१५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.