Kapasi

kokada padla aahe panawar

पांढरी माशी मुळे नवीन पान अकासलेले आहे.
नियंत्रण करिता Adetamapride २०%sp @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.