Kapashila Mar

ya kapasilla purana zadi sukun chali aahe

3 Likes

आकस्मित मर रोग

मर रोगाची कारणे
दिवसाचे तापमान ३५ डिग्री पेक्षा जास्त टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीवर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा तान बसल्यामुळे अन्नद्रव्ये शोषुन घेणाऱ्या नलिका बंद पडतात. त्यामुळे झाडे मरतात.

उपाययोजना

मरग्रस्त झाडांचे खोड दोन्ही पायाच्या मध्ये घेऊन झाडाच्या बुडाजवळ घट्ट दाबावे त्यामुळे ढिल्या झालेल्या मुळ्या पक्की होतील.
प्रभावी नियंत्रण करिता २० ग्रॅम युरिया + २० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम (ब्लू कॉपर) /लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुडाला १५-२० मिली आळवणी घालावी.
किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% @ १०० ग्रॅम + ह्युमिक असिड @५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून बुडाला प्रत्येकी २० ते ३० मिली आळवणी घालावी.

Hello