Kapashi pikala kay hot ahe nakki kalt nahi

pane vakdi hot ahe kay hoty nakki kalat nahi kashyamule hot asel v kay karayla pahije

1 Like

विष्णु जी आजूबाजूला कुठल्या तणनाशकांची फवारणी केली होती का , कापूस पिकाच्या आजूबाजूला बांधावर किंवा सोयाबीन मधील तनाशक त्या मुळे अशी पाने झालेली आहे

किंवा तणनाशक फवारलेले पंप कपाशी पिकावर वापरले असतील

अगदी बरोबर आहे, तन नाशका मुळे च हे झालेले आहे।। भविष्यात काळजी घ्यावी

तणनाशक मारलेले नाही तरी पन झाडे अशी होत आहे , उपाय आहे का?

निवृत्ती जी तुम्ही करी वापरले नसतील पण तुमच्या शेजारी शेतकर्यांनी वापरले असतील तर ते हवेच्या प्रवाहाने तुमच्या कपाशी वर थोड फार प्रमाणात वरील प्रमाणे झाडे दिसतात.